महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर टीकास्र सोडलं. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे आमने-सामने आले.
#RajThackeray #SanjayRaut #BhagatSinghKoshyari #ShivSena #MNS #ArvindSawant #BJP #Maharashtra #HWNews